जरा फिरून पहावे चांदण्या रात्री आभाळाला क्षणभर तरी निरखून पहावे मिळता कामातून सवड जरा जग थोडे फिरून पहावे
वाटा खुणावती रे तुला सांगती फिरून ये दाही दिशा कळतील इतिहासाच्या खुणा जागवतील तुझ्या मनी आशा पंडित निंबाळकर
नकोसे वाटते येथे आता गळू लागती अश्रु न थांबता किती साहिल्या काळजाने व्यथा सुटेना कधीचा भोवतीचा गुंता पंडित निंबाळकर