Hobbies : singing , writing shayari's and poems.
आयुष्य नेमक काय आहे ? हृदयात प्रचंड वेदना लपवून ,चेहऱ्यावरील खोटं हास्य आहे. आयुष्य नेमक काय आहे ? अनेक वेळी हरून , प्रयत्न करत राहणे आयुष्य आहे. आयुष्य नेमक काय आहे ? खचलेल्या मनाला सतत सावरत राहणे आयुष्य आहे.