Durga Deshmukh
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

210
Posts
10
Followers
0
Following

None

Share with friends
Earned badges
See all

रूसुन हसण्याची अदा बरी वाटे खोट्या प्रेमाची शपथ खरी वाटे तुला हसतांना पाऊस सरी वाटे तुझा विरह खोल गर्त दरी वाटे दुर्गा देशमुख

मी पावसात भिजतांना तुला छान वाटते माझ्या मनात सुद्धा तुझ्या भेटीचे काहुर दाटते

रूसुन हसण्याची अदा बरी वाटे खोट्या प्रेमाची शपथ खरी वाटे तुला हसतांना पाऊस सरी वाटे तुझा विरह खोल गर्त दरी वाटे दुर्गा देशमुख

दुष्ट वेळेचा काही भरोसा नाही आज जगुन घे उद्याचा भरोसा नाही सांगतात भविष्य पुढच्या जन्माचे त्यांचा पुढच्या क्षणाचा भरोसा नाही दुर्गा देशमुख

हम किसीसे डरते नही चट्टान की तरह खडे है हवा आकर टकराजाती है तो उसको भी बदलना पडता है दुर्गा देशमुख

तुटले माझे स्वप्न तुटले माझे मन विरहाने जळुन गेले माझे मन या प्रेमात तुला कळाले काही कधी तु ऐकले काही नाही कधी मी बोलले काही नाही

अवकाळी पाऊस काय तर तो तुझ्या सारखाच वाट पाहुन तरसत ठेवणारा नको म्हनतांना भेटीला येणारा

तुटले माझे स्वप्न तुटले माझे मन विरहाने जळुन गेले माझे मन या प्रेमात तुला कळाले काही कधी तु ऐकले काही नाही कधी मी बोलले काही नाही

दुष्ट वेळेचा काही भरोसा नाही आज जगुन घे उद्याचा भरोसा नाही सांगतात भविष्य पुढच्या जन्माचे त्यांचा पुढच्या क्षणाचा भरोसा नाही दुर्गा देशमुख

Feed

Library

Write

Notification
Profile