SAHIL MARATHI POEMS
Literary Captain
18
Posts
2
Followers
0
Following

None

Share with friends
Earned badges
See all

एक सवय वाईट असते आणि एक चांगली आपण मात्र जोपासतो ती वाईटच

घेऊन हाती सळसळती तलवार केले शत्रूच्या छाताडावर वार माझा महाराष्ट्र ज्यांचं सांगतो सार शिवराय नाव ऐकताच शत्रू गार🚩 (साहिल निकम)

ज्यांनी आदिलशाही मुघल असे बलाढ्य शत्रू असताना आपलं स्वराज्य उभ केलं ते ज्यांच्या नावात सळसळता साज छत्रपती शिवाजी महाराज ✒साहिल निकम

अस म्हणतात एक पाऊल उचलणं खूप महत्वाचा असत त्याच्या मागो माग बाकी पाऊलं आपोआप येतात ✒साहिल निकम

तू दिलेला गुलाब अंजुन हि जपून ठेवलाय तू येण्याची वाट पाहत तों हि माज्यासारखा सुकलाय ✒साहिल निकम

आता आपण जरी एकत्र नसलो तरी माझं मन तूज्याकडे वळत त्यासाठी जवाबदार तू कि तुज प्रेम ?? ✒साहिल निकम

जेव्हा बाहेर पडत असतो पाऊस का जाणे मला तुजी आठवण येते तू जवळ नसून सुद्धा असण्याचे भास देते ✒साहिल निकम

एकटेपणा हा सर्वात चांगला दोघं असताना जी एकमेकांची कोंडी होते ते खूप वाईट ✒साहिल निकम

योग्यं दिशा सापडण्यासाठी आधी दिशाभूल होणे सहाजिक आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका..🙏 ✒साहिल निकम


Feed

Library

Write

Notification
Profile