जगणं आणि जिवंत राहणं यातला फरक आता कळतो आहे, जगले ते तुझ्यासोबतच, तुझ्याविणा फक्त जिवंत आहे इतकंच!
शरीराचा थकवा
आराम केल्याने जातो
पण
मनाचा थकवा जायला मात्र
शरीराने जास्त थकावं लागतं . . किंवा
मनाला समजवावं
लागतं!
सगळं कळतं पण वळत नाही. .
ऐका ना ,
मास्क घातल्याने तोंड मळत नाही!
बाहेरच्या जगाचे रंग हे आपल्या अनुभवाच्या चष्म्यावर आधारित असतात!
बाहेरच्या जगाचे रंग हे आपल्या अनुभवाच्या चष्म्यावर आधारित असतात!
हल्ली पैशानेच
माणसाचं स्टेटस अपडेट होतं आणि म्हणूणच माणुसकी सगळ्यात शेवटची प्राथमिकता बनत चाललीय!
कल ही की तो बात है
हम तुम्हारी जान थे!
क्या भूल गये हो तुम कि
हम दुनिया में तुम्हारी शान थे!
क्षण निघून गेल्यावरती ,करता येत नाही काही
विचार मनातला तसाच ,अन हुरहुर मागे राही!
जादूगर होती हैं
प्रकृति की कुछ बातें,
इन फुलोंको देखने मात्र से
चेहरे पे मुस्कुराहट छा जाती है!