आपले मन स्थिर असेल तर आपली चेष्टा सुद्धा आपण हसत खेळत घेत असतो परंतु आपले मनच अस्थिर असेल तर आपले कौतुक सुद्धा आपल्याला चेष्टाच वाटत असते.
*जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो, तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतो.*
मन शांत असेल तरच बुद्धीचा योग्य वापर होऊ शकतो
पुस्तकांशिवाय जो अभ्यास केला जातो त्यास जीवन म्हणतात
जीवनात काहीच कठीण नसतं!!फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा 🌹
जसे मनात असतील भाव
तसाच होतो मग स्वभाव..
आनंद स्वतः पासून मिळत नाही तर आपल्या चांगल्या कर्मातून मिळतो
मनुष्य हा आपल्या चरित्र्याने सुगंधित होत असतो..
मनाची शांतता हे सुखी जीवनाचे सूत्र.