जरुरी नही के हर शक्स चार दिवारो की घर में रहे...! कुछ अपने भी होते हैं जनाब जो दिलं में बसेरा किया करते हैं...!!
चांगल्या गोष्टी कुणालाही जास्तवेळ सांगत बसू नये, कारण एका विशिष्ट वेळेनंतर,तुमची चांगली गोष्ट ही.."फक्त बडबड".. समजली जाते ... 🍃🍃 ©✍अनिल रायसिंग राठोड आम्ही तिवरंगकर
स्वतःचं परीक्षण स्वतः करायचं असतं, पण आपण तसं न करता, दुसऱ्याचं परीक्षण करण्यात आपल्या आयुष्याचा जास्त वेळ खर्ची टाकतो... ©✍अनिल रायसिंग राठोड आम्ही तिवरंगकर
"हा असा.... नि.....तो तसा..." यापेक्षा "मी कसा...?"......हे कळलं ना... तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही....
आयुष्याचं कोडं उलगडेल की नाही हे सांगता येत नसलं....तरी आपल्याकडे एक सर्वोत्तम उपाय असतो ...तों म्हणजे स्वतःची सर्व शक्ती पणाला लावणं...