तो बाप त्याच्या मुलीला एका बेरोज़गाराच्या घरी नाही पाठवत आणि त्याच्या मुलाला देखील बेरोजगार बनवत नाही.बाप त्याच्या मुलांवर सारखेच संस्कार करतो!!
Saving करण आई आपल्याला शिकवते
पण खिशात पैसे नसले तरी चेहऱ्यावर हसू ठेवावं हे फक्त आपले बाबा शिकवतात
अंधारात उजेड स्वतः शोधा
उजेड कोणाचा कशाला हवा
काळोखातुन उगवतो
सूर्य उद्याचा नवा
जगुनी घ्या क्षण आजचा
विसरा कालच्या गप्पा
उद्याच्या चिंता जरा