None
"FRIENDS" Real Gold Of Life #LoveYourself❤❤❤
चेहर्याच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता असावी,पण सुंदरतेला शाप हा असतोच.मग ती मनाची सुंदरता असो वा चेहर्याची. #LoveYourself❤❤❤
मृगजळाच्या मागे धावून हात नेहमी रिकामेच रहातात.