I'm Mrunal and I love to read StoryMirror contents.
नातं तुझ न माझ, क्षणा-क्षणाला फुलू दे, तूझ्या गालावर खळी, माझ्या प्रेमाची पडू दे ! -मृणाल पानसे
कसे कुठुनि येती, एकरुप होऊनी जाती, रंग संसारात भरती, होऊनीया आयुष्याचे सोबती.