आज गण्याने परत एक कमाल " केली........ बँकेत जाऊन झोपला कारण?? तिथं लिहिलं होतं यहाँ सोने पर लोन मिळवता है...."
मास्तर:-१) त्याने भांडी घासली. २) त्याला भांडी घासावी लागली. या वाक्यात काय फरक आहे? गण्या:- पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे आणि दुसरया वाक्यात कर्ता विवाहित आहे. मास्तरचे डोळे भरून आले....!
मंजिल उन्हीं को मिलती है, जिनेक सपनो में जान होती है, पंखो हे कुछ नहीं होता; होसलो हे उड़ान होति है!
"महत्वाकांक्षा"असल्याशिवाय माणूस "मेहनत" करित नाही आणि "मेहनत"केल्याशिवाय 'महत्वाकांक्षा' पूर्ण होत नाही....! सुरयदय हे केवळ एक औचित्य असते . खरं तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो...!!