जसे आपण कोरोना रुग्णापासून सुरक्षित अंतर ठेवतो,तसेच सुरक्षित अंतर चहाडखोर मनुष्यापासून ठेवा.
एखाद्याच्या मनात प्रवेश करणारा रस्ता त्याच्या पोटातून जातो,तसा हृदयात जाणारा रस्ता म्हणजे संगीत!

Do good for others...As Law Of Nature Says : "Every Action Has Equal And Opposite Reaction"

मायबाप विसरून वाईट संगतीच्या आहारी जाशील,
एक दिवस तू नक्की विनाश पावशील...

निसर्गाच्या सौंदर्यावर प्रेम नका करू....प्रेम करा तर त्याच्या खरेपणावर,त्याच्या अस्तित्वावर...!