दिशा योग्य असली की नेम अचूक लागतो..!!
हसण्यापेक्षा रडणं सोपं असतं....!!
स्वतःच्या दुःखावर हसता यावं, येवढं मोठं मन असावं..!!
आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावी,
जिथे आपले मन मोकळे करता येईल..!!
प्रत्येक समस्येला निर्भिड पणे सामोरे जाण्यासाठी साहसी वृत्ती असणे गरजेचे आहे..!!
अनुभवाने साहस वाढत जाते..!!
निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्यास सकारात्मक उर्जेच बळ मिळते..!!
डोळ्यांची भाषा समजली की बोलण्याची गरज पडत नाही..!!
दुखणं जर कमी होत नसेल तर सहनशक्ती वाढवा....!!