एखादा व्यक्ती professionally मोठा होण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जर सहभागी आलो तर त्याच्याबाबर आपण पण मोठे होत असतो. जो पर्यंत या प्रक्रियेमध्ये co-operation सुरु असत तोपर्यंत difficulties नसतात पण तोच व्यक्ती corporate झाल्यानंतर बऱ्याचवेळा समीकरण बदलतात त्याच्या भोवतालचं परिस्थीती बदलते त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती बदलतात कदाचित त्याला जाणवत नाही पण त्याच्या बरोबर त्याला नव्याने
माना की आईनेका दिल नाही होता लेकीन हम कया करे जिस दिलको देखते है उसिका आईना बन जाता है और उसि आईनेमे हमरही दिल दिखाता है