@shubham-gawade-jadhav

shubham gawade Jadhav
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

278
Posts
2
Followers
1
Following

None

Share with friends

काही आठवणी अशा असतात ज्या काळजात खोलवर रुतून फक्त अश्रूच देतात.

शेवटी आयुष्य एक धोकाच आहे... मरण येताना अचानक येत आणि एवढं वर्षे थाटलेला संसार क्षणात उध्वस्त करून जात.

शेठ..... पाठ मजबूत करून ठेवा इथं समोरून छातीवर वार करणारे कमी आणि पाठीमाघून वार करणारे जास्त आहेत.

मोहाला बळी पडणारे लोक जगण्याचा आनंद गमावून बसतात.

ऐक्य दुर्बलांची एकता ही बलाढ्य प्राण्यालाही हरवू शकते.

मनातली सकारात्मक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवते.

तंत्रज्ञानावरतीही अंधश्रद्धा ठेऊ नका नाहीतर परिस्थिती बघण्याशिवाय हातात काहीच उरणार नाही.

तुटलेल्या हृदयाचा माणूस आणि जखमी वाघ यात काहीच फरक नसतो.

भविष्य भविष्याचा वेध चुकला की त्याचा परिणाम वर्तमानावर होतो.


Feed

Library

Write

Notification
Profile