वृक्षाला सोबत पर्णाची
नदीला साथ जलाची
चंद्राला सोबत चांदण्याची
मैत्रीला साथ विश्वासाची
वृक्षाला सोबत पर्णाची
नदीला साथ जलाची
चंद्राला सोबत चांदण्याची
मैत्रीला साथ विश्वासाची
अंतिम क्षणी सुद्धा
तुझी साथ राहू दे
अखरेचा श्वास ही
तुझ्या मिठीत असू दे
अंतिम क्षणी सुद्धा
तुझी साथ राहू दे
अखरेचा श्वास ही
तुझ्या मिठीत असू दे