LOKESH CHOURAWAR
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

18
Posts
4
Followers
0
Following

Science model maker

Share with friends

विज्ञानाचा जग आहे कि जगाचा विज्ञान

जिवनात ज्ञानाचे दार,शिक्षक नावाच्या किल्लीनेच उघडते

ज्याचा असेल स्वतावर ताबा,तोच होईल भविष्याचा राजा

तेव्हाच मिळेल शुद्ध हवा,जेव्हा करू वृक्षांवर दया

जो धरेल शिक्षणाची साथ, त्याचे होईल जीवन विकास

स्वतः करा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास,तेव्हा होईल आनंदी जीवनाचा प्रवास

रडणाऱ्या पेक्षा हसणारा जास्त जीवन जगतो

तेव्हाच मिळेल शुद्ध हवा, जेव्हा करू वृक्षांवर दया

मेहनतीने काम केल्याने येतात यशाचे हंगाम


Feed

Library

Write

Notification
Profile