I'm Jitendra and I love to read StoryMirror contents.
मनमोहक, रुप तुझे सजणी. लाजे चांदणी. -JITU/G2/GG-THE MIND SEEKER.
मनातल ओठांवरती आणायला, कधी कधी खोट खोट भांडाव लागत. आठवणींन भरलेल गाठोडयाला, कागदावर थोड थोड मांडाव लागत.