तूच आहेस सर्वस्व माझं
बंद डोळ्याने मी !
चित्र रेखाटलं तुझं !!
रंग अश्रुच्या निराने भरले !!!
तूच आहेस सर्वस्व माझं !!!!
डॉ. आकाश . वानखेडे .
विश्वासघात करण्याची लागता लत !
माणसाची नाही राहातं पत !!
माणूस लबाडीच्या साम्राज्यात !!!
मग ओढला जातो अलगत !!!!
डॉ. आकाश. ना. वानखेडे .
सोनाटी. मेहकर. बुलढाणा.