जिथे चांगली वाट शोध असतो तिथे आधार नसतो. जेव्हा वाईट बनत असतो तेव्हा सुधार नसतो. हि सुरूवात होत असते कधी कधी
जीवनाचा सार म्हणजे
आपलं म्हणून आधार देणारा
आणि त्याला जगणं शिकवणारा
तम असुन मन मात्र प्रकाशाकडे वळत आहे
साचलेल्या धुळीत विचार तसेच आहेत पण जाळं काही लागलं नाही