#विश्वसाहित्य_चारोळी मज मनाचं मुक्काम ________________________ तुझं प्रेमाच्या गावात मज मनाचं मुक्काम फिरतं राहतो गल्लोगल्ली ती मस्तानी अदा पाहण्यास _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश मो. नं. 9834734236.
#विश्वसाहित्य_चारोळी तिला प्रतीक्षा त्याची ________________________ तिला प्रतीक्षा त्याची सारी धावपळ विसरून प्रेमात एकांत भेटावं अंतःकरण खुलवून _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश मो. नं. 9834734236.
.#विश्वसाहित्य_चारोळी तु मित्र एक किनारा ________________________ तु मित्र एक किनारा दुःखात गारवा देऊन जातो फ़ाटलेलं नशिब पण प्रेमानं शब्द कणाने शिवून जातो _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश मो. नं. 9834734236.
.#विश्वसाहित्य_चारोळी जन्म जन्मातून विश्व झाले ________________________ जन्म जन्मातून विश्व झाले काही जुळत वाढत गेले फिरतं आपली दुनिया बनवत आकाशगंगेत जागा बनून राहिले _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश मो. नं. 9834734236.
.#विश्वसाहित्य_चारोळी हे वतन माझं ________________________ हे वतन माझं मी या वतनाचा म्हणून जगेन त्यासाठी तर मरेन तयासाठी _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश मो. नं. 9834734236.
#विश्वसाहित्य_चारोळी *विषय ---- रक्षाबंधन* ________________________ चंद्र पृथ्वीची नाळ जशी तसे बहीण भावाचे बंध पवित्र नाते पुन्हा उजळती रक्षाबंधनातं जिव्हाळा जुळूनी _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश
#विश्वसाहित्य_चारोळी मग काही उघडतो _________________________ थेंबुन थेंबलाय पिऊन बसलाय मग काही उघडतो वाहण्यास निमित्त _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश
#विश्वसाहित्य_चारोळी देव दिसतो प्रेमात _________________________ देव दिसतो प्रेमात प्रेम निर्मितीचा सार श्वयम ऊर्जेचा स्रोत अनाकलनीय त्यांचे काम _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश