M.A. D. Ed, Ass. Teacher ANUDATT VIDYALAY
Share with friends*मैत्री* मैत्री जीवनाचा गंध मैत्री जीवनाचा आनंद मैत्री ह्रदयातील भाव मैत्री आयुष्याचा छंद..... *सौ. प्रमिला बा.सरणकर*
*संध्याकाळ* अशी ही एक संध्याकाळ यावी अथांग सागराच्या साक्षीने मैत्रिणीच्या सोबत रंगून जावे मी तुला सांगावे तू मला जपावे अनोख्या या नात्याचे मैत्र नेहमीच स्मरावे..... *सौ. प्रमिला बा.सरणकर*
*अवसान* मिठीत तुझ्या येता अंगी शहारा आला खोटे अवसान गळूनी अश्रूंचा बांध फुटला..... *सौ. प्रमिला बा.सरणकर*