Prakash Chavhan
Literary Lieutenant
15
Posts
0
Followers
0
Following

प्रकाश शेषराव चव्हाण उर्फ लोकेश

Share with friends
Earned badges
See all

#विश्वसाहित्य_चारोळी प्रति ध्वनी कर्माचा _________________________ प्रति ध्वनी कर्माचा येईल तुला जगण्याच्या दिशा ठरवायला आज नाहीतर उद्या वाटाघाटीत फळ भेटण्याच्या नादी _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश

#विश्वसाहित्य_चारोळी किती शोधतोय तुला ग _________________________ किती शोधतोय तुला ग आज काल मी विसरून तूझ्या भोवती जग माझं कसा फिरतोय उठत बसून _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश

#विश्वसाहित्य_चारोळी वारं विचारांचं _________________________ वारं विचारांचं पडलं तस वाहतं दाब दाबाकडे घेऊन देत काही _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश

#विश्वसाहित्य_चारोळी धकधकताय पाय गरजेचे _________________________ धकधकताय पाय गरजेचे चालावयास पुढे श्रमातून शिवत मनाची इच्छा चादर घाम गाळत कामातून _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश

#विश्वसाहित्य_चारोळी रूप तुझं ह्र्दयी _________________________ रूप तुझं ह्र्दयी साठवुनी मनात उगम होतं प्रेमाचं धागा धरून वाहतं _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश

#विश्वसाहित्य_चारोळी पदोपदी डोलला _________________________ पदोपदी डोलला वाटून बळ वळा ढील दे ढिलाच मोकळा होऊन गेला _________________________ कवी प्रकाश चव्हाण उर्फ लोकेश मो. नं. 9834734236.

#विश्वसाहित्य_विचार देव आणि राक्षस कर्मात आहे _________________________ देव आणि राक्षस कर्मात आहे जे तुम्ही भाव ठेवून करता तो तसाच फळ रूपात मिळतो प्रेम किंवा राग द्वेषात काम करून _________________________ कवी प्रकाश चव्हाण

#विश्वसाहित्य_चारोळी दे वाट करून सोग्यां _________________________ भरलं की तळ दे वाट करून सोग्यां मग काहीही असो अखेर मर्यादित होतं टिकणं रें _________________________ कवी प्रकाश चव्हाण

#विश्वसाहित्य_विचार वास्तव जमिनीवर आणतो _________________________ दुःख असो श्रम असो तयात मन तापून निघत हवेतली भ्रम दूर होऊन वास्तव जमिनीवर आणतो _________________________ कवी प्रकाश चव्हाण


Feed

Library

Write

Notification
Profile