None
🌹 चारोळी 🌹 प्रीतीचा फुलोरा बेधुंद बरसती जलधारा । मनी फुलतो प्रीतीचा फुलोरा ।। थुईथुई नाचे मन मोरा । भिजे प्रीतीत तुझिया तन गोरा ।। रचना : सौ. संध्या बाळकृष्ण खैरनार, पुणे ८०८७८५७१५८