घनशाम सावरकर
Literary Captain
13
Posts
8
Followers
0
Following

मला कविता, कथा, लेख, ललित तसेच इतर लिखाणाची आवड आहे

Share with friends
Earned badges
See all

खऱ्या मेहनती चा आनंद परमोच्च असतो. त्या पासून तो प्रेरित होतो.मनात तो क्षण दळून बसतो. ©️®️-घनशाम सु.सावरकर

आयुष्यात मानवा आईवडिलांना कधी सोडू नको,जग त्यांच्या साठी ,मर ही त्यांच्या च साठी,,,तेच जीवन देतात,बेईमान होऊ नको अन्यथा जीवन निरर्थक,,,, -घनशाम सु.सावरकर

गोड गोड बोलणारे हे फक्त वरून गोड बोलतात,मनात त्यांच्या वेगळाच डाव चाललेला असतो हे पण एक सत्य आहे ,ध्यानात ठेवा.अजमावून पहा,,,,,, - घनशाम सु.सावरकर

संयम आणि सहनशीलता ही कमजोरी नसते तर ही मनाची खरी ताकद असते जी सर्वांकडे नसते घनशाम सु. सावरकर

जगातील सर्वात जास्त ताकद असेल तर ती प्रेमात आहे .ती ताकद मिळवन्यासाठी त्याच्याजवळ प्रेम असायला हवे. ©️®️ घनशाम सु.सावरकर

मनाच्या धबधब्यातून निघालेला सुंदर आवाज म्हणजे प्रेम.ते प्रेम निर्मळ पाण्यासारखे खळखळ करत असते.आणि तो आवाज खूप वेगवान असतो. प्रेमाच्या भावना वाहत असतो. घनशाम सु.सावरकर

सकारात्मक विचार हे आपल्या कार्यातील यशाची पहिली पायरी असते. घनशाम सुधाकर सावरकर

सत्य हे सर्वात शक्तिशाली असा काळ आहे की ज्यात मानवाचा शारीरिक आणि मानसिक आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते. -: घनशाम सुधाकर सावरकर

दुसऱ्याचा अभिनय करणे सोपे असते परंतु खरा अभिनय तोच करतो जो खरा कलाकार आहे आणि कलाकार तोच असतो जो खरा अभिनय करतो. घनशाम सुधाकर सावरकर


Feed

Library

Write

Notification
Profile