Leena Yeola Deshmukh
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

55
ಪೋಸ್ಟ್\u200cಗಳು
0
ಅನುಯಾಯಿಗಳು
0
ಅನುಸರಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ

I'm an Engineer but I'm interested to write and read poem or articles.

ಸ್ನೇಹಿತರೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
Earned badges
See all

बाप्पा झाले विराजमान आज आमच्या घरी... मागणे मागते गणराया बरसू दे आम्हावर सुखाच्या सरी...

जल बचत योजना कोणी जागृत नाही पाणी टंचाई समस्या उन्हाळी भेडसावत राही !

कविता म्हणजे साहित्य बागेत कविवर्यांचे जगणं....!! कविता म्हणजे भावनांच्या वेलीवर शब्दांचे उमलणं....!!

जागा हो मराठी माणसा जागा हो मायबोली मराठी भाषा संवर्धन करू मराठमोळी आपली संस्कृती ही अभिमानाने वाचत बोलत जपु

वृंदावनातील सारंग हा वाजवितो बासरी मधुर धून ऐकता राधा झाली बावरी!

महाराष्ट्राची माई ही अनाथांची आई झाली सिंधूताई सपकाळ धन्य ती माय माऊली !

वाफळता चहा सर्वांची आवड पाऊस येताच याचीच निवड

छंद प्रत्येकाच्या मागे असतो रोजच कामांचा *कहर* आवडीचे छंद जोपासता येतो मनास मस्त *बहर*

आई अंबाबाई नानाविध रुपात आई धावून येते संकट समयी भक्तांना तारते


ಫೀಡ್

ಲೈಬ್ರರಿ

ಬರೆಯಿರಿ

ಅಧಿಸೂಚನೆ
ಪ್ರೊಫೈಲ್