ये हलकासा दर्द गहरे मुस्कान मे बदल जाये
ये सीने की चोटे मरहम मे बदल जाये
इतनी सी तमन्ना हे जिंदगी, मौत आने पर
उसके आसू फुलो मे बदल जाये |
विषय - विश्वास
निष्ठा असे जशी
मूर्ती भक्तीत
विश्वास असावे
अबोल प्रितीत
अश्विनी यु. चौगुले. ✍️✍️
तुझ्या आसवांच्या प्रत्येक थेंबांनी
माझ्या वेदनांचा महाल बांधावा
हास्य तुझा त्याला मग स्पर्शिता
क्षणार्धात ते महाल कोसळावा
अश्विनी चौगुले✍️✍️