यश मिळवणे सोपे नसते
पण कठीण पण नसते
मनापासून कष्ट करून पाहा
यश तुमचा दरात उभे असते
आयुष्याच्या स्पर्धेमध्ये
सगळेच असतात
शेवटी विजय त्याचाच होतो
जे शेवट पर्यंत संयम ठेवतात
We always put our suspicions on our men by believing what others say
Instead, always trust your men
Because if something is good or bad for others, it hurts
आयुष्यात कधी वाटलं ना की आता सगळं संपलय तर खचून जाऊ नका आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा