तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण मला नेहमी आठवत राहील ..... तुझ ते गोड बोलण माझ्या मनाला नेहमी हसवत राहील...
नेहमी भावना पोहचवण्यासाठी, शब्दांची गरज नाही भासत... कधी कधी तुमच गप्प राहणदेखील , समोरच्याला खुप काही सांगुन जात....
समुद्रातील बेट सुंदर ... निळ्याशार ... समुद्रातील बेटावर व्हावी तुझी माझी भेट ....😍.... माझ्या मनातली गोष्ट तुला सांगुन टाकेन थेट .....♥️.....
🌠🌠🌈🌠🌠💫✨✨💫🌠🌠🌈🌠🌠 सुंदर ... निळ्याशार ... समुद्रातील बेटावर व्हावी तुझी माझी भेट ....😍.... माझ्या मनातली गोष्ट तुला सांगुन टाकेन थेट .....♥️..... 🌠🌠🌈🌠🌠💫✨✨💫🌠🌠🌈🌠🌠
प्रेम आनलाईन प्रेम असल तरी , सवय झाली आता तुझी वाट पाहण्याची.... आफलाईन असला तरी सवय झाली आता तुझ्या मेसेजच्या रिप्लायची वाट बघण्याची....