तुझ्या प्रेमाची छाया
अशीच असुदे आई
तुच असावी सात जन्माभर
तुच दुधाची साई.....
रब रुठे तो गम नहीं
माँ ना रुठ ना आप
मै हु परछाई आपकी
बस रहेना यु ही साथ.....
प्रेमाची ची तु गोडी
जान आपल्या दिलाची
तुझ्या मुळे फुलली आई
खळी माझ्या गालाची....
ती नजर तुझी वेड लावते
पाहता तुझ्या डोळ्यात
तु समोर आल माझ्या
तर ठोके वाढतात ह्रदयात.......
Payal kodape
ती नजर तुझी वेड लावते
पाहता तुझ्या डोळ्यात
तु समोर आल माझ्या
तर ठोके वाढतात ह्रदयात.......
Payal kodape
आयुष्याच्या वळणावर
साथ माझी देशील का
सुखा दुःखात नेहमी राज्या
सोबतीने माझ्या राहशिल का...
payal kodape
आवरू कशी मी पुन्हा मनाला
सांग रे माझ्या वेड्या मना
जगत असते तुझ्याच साठी
जगु कशी रे तुझ्या विना.........