I'm Vidyadevi and I love to read StoryMirror contents.
गुरू शिष्य नातं असतं खूप आगळ आदर सौजन्य नम्रता सर्वांहूनही वेगळं ✍सौ. विद्यादेवी वसंत देशिंगे, कोल्हापूर.
डोळे पाणीदार डोळे तुझे घेतात वेध मनाचा माझा मनाच्या गाभाऱ्यात सदैव निवारा तुझा। सौ. विद्यादेवी वसंत देशिंगे,कोल्हापूर.
नात स्वार्थाचं नात नसावं एकमेकांना त्रास देण्याच हक्काच नात असावं जपून समजून वागण्याचं। सौ. विद्यादेवी वसंत देशिंगे, कोल्हापूर.