Hii! I'm ankita.I like to write poems,stories,quotes.Writing is my passion.I am 14 years old.
Share with friends
जीवन एक संघर्ष आहे आज अपयश आहे पदरी तर उद्या यश आहे.जिंकायच तर सगळ्यांनाच आहे पण लढणारे मात्र बोटावर मोजण्याइतपत आहेत.सुख तर सगळ्यांनाच भोगायची आहे पण दु:खाला सामोरे जाणारे खुपचं कमी आहेत.