Bhakti Tale

3
Posts
0
Followers
0
Following

I'm Bhakti and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

मला प्रवासाची खूप आवड आहे तू सोबत हवा तरच प्रवासाची मज्जा आहे। -भक्ती संतोष😊

लोकं जेव्हा कोट लिहितात तेव्हा हे विसरतात की, ही गोष्ट आपल्यापासूनच अंमलात आणायला हवी। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं की, प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतः पासून करायला हवी। -भक्ती संतोष😊

प्रेमाची व्याख्या आजपर्यंत खूप लोकांनी केली आहे । पण कोणाचीच व्याख्या सारखी कधीच आली नाही । कारण प्रत्येकाचे स्वतःचे जसे अनुभव तशा व्याख्या। माझ्या मते प्रेम म्हणजे त्याग।


Feed

Library

Write

Notification
Profile