माणुस वयानी मोठा नाही तर त्याच्या विचारांनी मोठा होत असतो.....म्हणूनच मोठे असण्याचा घमंड सोडा नी आपल्या विचारांना महत्व द्या समाज तुम्हाला खरचं मोठ्यांत मान सन्मान देईल....!
✍️ पुनाजी ना. कोटरंगे
गायडोंगरी, सावली, चंद्रपूर
तुझ्या नयनांनी
स्वप्न माझे रंगवावे
अडीच अक्षर प्रेमाचे
तुझ्या ओठी खुलावे
पु. ना. कोटरंगे