Amrapali Ghadge
Literary Captain
28
Posts
0
Followers
0
Following

None

Share with friends

जोपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती नसते तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला नाव ठेवण्याचा अधिकार तुम्हाला नसतो

एखाद्या मुद्द्यावर चर्चा सुरु झाली म्हणजे सुरुवातीचे आपले मत हे शेवट पर्यंत नेहमी लक्षात ठेवावे

आयुष्य जगतांना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत रहा अशक्य ही शक्य होईल... आम्रपाली (आमु )


Feed

Library

Write

Notification
Profile