@f6zetl8c

VINAYAK PATIL
Literary Colonel
261
Posts
3
Followers
21
Following

कौतुक करणाऱ्या हजारो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक अशी व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 19 Dec, 2021 at 17:14 PM

चाहूल लागली मनी पहा गुलाबी थंडीची प्रीत बहरली अशी बेधुंद मनाच्या प्रितीची विनायक पाटील

Submitted on 19 Dec, 2021 at 17:01 PM

मनाच्या मंदिरी दिसे रूप तुझे तुज पाहता क्षणी मन हरविले माझे विनायक पाटील

Submitted on 01 Nov, 2021 at 11:33 AM

दिव्यांच्या प्रकाशाने सजले माझे हसते खेळते अंगण सण आला दिवाळीचा फुलले प्रेमाचे अंगण विनायक पाटील

Submitted on 01 Nov, 2021 at 11:28 AM

दिव्यांच्या प्रकाशाने सजले माझे हसते खेळते अंगण सण आला दिवाळीचा फुलले प्रेमाचे अंगण विनायक पाटील

Submitted on 30 Jun, 2021 at 18:06 PM

प्रकाश पडला अंगणी फुले बहरली परसात कसा लिहू काय लिहू विचारांची शाई मनात विनायक पाटील

Submitted on 20 Jun, 2021 at 13:09 PM

काय वर्णु चार ओळीत बाबा तुमची महती या पृथ्वीतलावर माझ्या बाबांसारखा कोणच नसती विनायक पाटील

Submitted on 19 Jun, 2021 at 09:42 AM

तुमच्यासारखा मित्र भेटला अन मिळाली जगण्याची दिशा तुमची सोबत कायम राहो आता न उरली कशाचीच आशा विनायक पाटील

Submitted on 19 Jun, 2021 at 09:39 AM

मर्यादा सांगते मर्यादेचे महत्व मर्यादा ओलांडली की झाले सारे नाशत्व विनायक पाटील

Submitted on 19 Jun, 2021 at 09:37 AM

मर्यादा पुरुषोत्तम म्हणती तयाला राम धन्य माझे जीवन झाले प्रभात समयी घेता नाम विनायक पाटील


Feed

Library

Write

Notification
Profile