जिसके हात मे होगी कला,
अब उसकेही जिंदगी का होगा भला.
प्रवीण मा. भोयर
"मी तुमच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी उभा आहे,
मी सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी लढत आहे"
आपल्या जीवनातून
भिती आणी लाज
वजा करा,
आत्मविश्वास आपोआप वाढेल.
प्रवीण मा. भोयर
आलेल्या समस्यांवर
चिंता करण्यापेक्षा,
चिंतन करून
उपाय शोधा.
प्रवीण मा. भोयर
For Success
Needs
Full Concentration
Full Attention
And Devotion
Pravin M. Bhoyar
For Success
Be Positive, Be Active and do work effective.
Pravin M. Bhoyar
ज्या डाॅ. पंजाबराव देशमुखांनी देशातील जनतेच्या प्रगतीसाठी शिक्षण व्यवस्था, अनेक योजना निर्माण करून पहिले जागतीक कृषीप्रदर्शन भरविले
त्यांनाच जनता आज विसरले
श्रीकृष्णाला आम्ही देव भी म्हणतो
आणी माखनचोर भी
म्हणतो
अच्छे प्रोग्राम के लिए
अच्छा स्पीकर होना
लेकीन वो पीकर
बोलणेवाला नही होना