सुखांची बेरीज करत जीवनाची तू मध्यगा झालास तुझ्या अस्तित्वाच्या व्यासाने "माझ्या जीवनाचा परीघ कोरलास वेदना ना तुझ्या भागून समा ने दुःखाची बाकी शून्य उरावी अगणित गुणावे आनंदाने तुला अन Infinity ची तुला सीमा असावी." ...Sarika Bansode
कुछ इस कदर शामिल हैं तू मेरे दिल के हर कोने में, जैसे हर साँस की सांसे तुझसे जुडी हो I -Sarika Bansode