None
मरण प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक भावनेत आकांत आहे कविता उमटते हृदयात मात्र, दर्द प्रत्येक शब्दात आहे
काळजी करण्यासाठी काळीज असावं लागतं