Pranjali Kalbende
Literary Captain
72
Posts
0
Followers
0
Following

तिन काव्यसंग्रह प्रकाशित... १)ऋतू बरवा काव्यसंग्रह २) एकांत काव्यसंग्रह ३)भावकल्लोळ काव्यसंग्रह

Share with friends

उद्याच्या प्रतिक्षेत आज गमावू नका प्रत्येक क्षणाकडे बघावे टकमका. .

आनेवाला कल परछाई आजकी भले कर्म करो तो खुशीया उसकी....

शाब्दिक वचनांचा पालापाचोळा नुसता...अव्यक्त प्रेमाचा ...रंग भोळा पण,कायम सळसळता..

जिंदाजील इन्सानकी यही होती है निशाणी सच्चा नायक बनके दूर.करे परेशानी....

नायक ख-या जीवनाचा माणूस तोच असतो अडचणी ओलांडून हास्यमळे जो फुलवतो....

मध्यम मध्यम हलचल डूबते सूरजका एहसास गहराई अंदरकी चिखे सुर्यास्तका अंदाज खास... काव्यप्रांजू...

सुर्यास्ताची केशराई गढून जाई चिंतनात असे कसे वाढले हे माझ्याचं रे प्राक्तनात..... काव्यप्रांजू...

ग्रीष्म ऋतू झुळझुळणारा... पिवळ्या पालवीस उडवणारा...

ना पुँजो मंदिरोमे भगवान बनाके...सन्मानित करो बस माँबहन समझके....


Feed

Library

Write

Notification
Profile