मनतळ न वर्णे कधी बाह्यहास्य।
कुपीबंद करूनी क्लेश वेदना
प्रफुल्लित करावे जीवन सदा हेची रहस्य।
मनतळ न वर्णे कधी बाह्यहास्य
कुपीबंद करूनी क्लेश वेदना
प्रफुल्लित करावे जीवन सदा हेच रहस्य
या बरसण्याने ने अश्रु
माझे नेले वाहून
दुःख माञ तसेच ठेवले पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन