Poonam Jadhav
Literary Captain
46
Posts
6
Followers
1
Following

chemist✨ मी कवियीत्री📝🖋️ ह्रदयी मैफिल शब्दांची

Share with friends
Earned badges
See all

हलकेच लाजली आज ही श्रावणसरी 💕 हृदयातल्या प्रेमवेलीला, फुटली सोनेरी पालवी 💕 _मोरपंखी _🌷पूनम

"एरवी शांत,निरवं भासणाऱ्या रात्रीमध्ये किती गुपीत लपलेली असतात नाई.. ... न उमजनारी" - मोरपंखी - 🌷 पूनम

लांब कुठेतरी.. खळखळणार्या नदी किनारी.. फुलपाखरांची वस्ती.. रानफुलांच्या लावण्यावरी.!! __pooNam🌷

🍁पानगळ🍁 एकेकाळची सोनेरी पालवी.. रुक्ष होवूनी आज पडली होती.! ऋतुचक्राची पानगळ ती... पण जीवनगाथा सांगत होती..!

कधी कधी गोष्टी सांगणार्या व्यक्तीपेक्षा, गोष्टी वाचणार्या व्यक्ती ची गरज जास्त असते... मनातल्या, डोळ्यातल्या... 🥀pooNam

रोज पहाटेला एक नवी आशा जन्म घेते... दिवसभर रवीसोबत तळपते.. सांजेला झुरते..एकटी अन् रात्रीस पुन्हा शिथिल होते.. पुर्ण चंद्राच रुपांतर चंद्र कोरीत व्हावं तशीचं... 🥀pooNam

"काही भावनांना व्यक्त करण्यासाठी शब्दांची नाही, तर ..अश्रू.. आणि योग्य व्यक्तीची गरज असते" -🥀pooNam

उजेडातही, दिवस हा किती आंधळा आहे त्या रात्रीचेच कौतुक वाटते मला कोळोख असुनही ... सगळं पाहते...आणि जानतेही.. -🥀pooNam

काल्पनिक ही भुवनी सारी.. ठाव नाही कशाचा कशासही.. आभासी या जगतामध्ये जिंकावे... बनुन संयमी.. -पूनम जाधव


Feed

Library

Write

Notification
Profile