कुस्ती हा खरा मातीतला खेळ आहे. तो जिवंत राहिलाच पाहिजे यासाठी काहीही करा पण मातीतला खेळ राहिलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे.
मानव हा जीवनामधे चागल्या विचाराने, आपल्या विवेक बुध्दीने चालला तर तो नक्कीच जीवनामध्ये यश प्रात करेल
शेतकऱ्याचे पिक हे मातीमोल विकले जात आहे तरी सुधा बळीराजा मातीशी प्रामाणिक आहे. तो एक दिवस यश प्रात नक्की करेन