Hobby poem writing & playing cricket
जगण्याची कला शिकताना हवी सदा संस्काराची जोड त्याने फुलते मग प्रत्येक क्षण अन् क्षण जीवनाचे गोड @ रोशन रमेश भोईर येवेगाव ९४०५७६३५७५
वादळांचे वेग आता घोंघावत येती सारे दु:ख जखमा लाभू दे सदा शीतल ते वारे @रोशन रमेश भोईर येवेगाव 9405763575
हम अकले थें माँ बाप के बिना लेकिन दूर भी नहीं थे कभी उनके बिना @रोशन रमेश भोईर येवेगाव 9405763575
घाव झेलून सारे मी भाव व्यक्त ते करतो तुझ्या आठवणीचा मी ठाव अंतरी स्मरतो रोशन रमेश भोईर येवेगाव 9405763575