I'm Shriya and I love to read StoryMirror contents.
आठवणींचा पसारा आवरता आवरेना मनातले काहूर संपता संपेना वेड लावून गेलास तू सख्या तुझ्या खुणा मिटता मिटेना