Madhuri Donglikar
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

26
Posts
13
Followers
0
Following

I'm Madhuri and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

पुस्तके पुस्तके विकत घेऊन वाचणारे खरे श्रीमंत ! सौ . माधुरी डोंगळीकर

मित्र आयुष्य हसत खेळत जगण्याचे सोपे तंत्र अवतीभवती असावे खरे मित्र ! सौ . माधुरी डोंगळीकर

अन्न जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात , अन्न वाया नका घालवू कोणाची तरी एक वेळची भूक भागवू ! सौ माधुरी डोंगळीकर

पैसा पैश्याने माणूस सुखसोयीची साधनं विकत घेऊ शकतो पण सुख आणि समाधान नाही ! सौ . माधुरी डोंगळीकर

मातृभाषा मातृभाषेत आहे आईची माया मातृभाषेतच होई विचार प्रक्रिया ! सौ . माधुरी डोंगळीकर

संगीत धर्म -भाषा -प्रांत यांच्या सीमा ओलांडून हृदयाचं हृदयाशी नातं जोडतं ते संगीत असतं ! सौ. माधुरी डोंगळीकर

कुटुंब संकटात -अपयशात जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं ते खरं कुटुंब , त्याच आधारावर गरूड भरारी घेऊ शकतो . सौ . माधुरी डोंगळीकर

यश कोणतंच यश अंतिम नसतं , हुरळून न जाता पुढील मार्गक्रमण करावे ! सौ . माधुरी डोंगळीकर

खोडकरपणा आपल्यातला खोडकरपणा आयुष्यभर जपावा वय वाढलं तरी त्याचा आनंद घ्यावा ! सौ . माधुरी डोंगळीकर


Feed

Library

Write

Notification
Profile