I'm Madhuri and I love to read StoryMirror contents.
Share with friends
अन्न जेवढे जाईल पोटात तेवढेच घ्या ताटात , अन्न वाया नका घालवू कोणाची तरी एक वेळची भूक भागवू ! सौ माधुरी डोंगळीकर
संगीत धर्म -भाषा -प्रांत यांच्या सीमा ओलांडून हृदयाचं हृदयाशी नातं जोडतं ते संगीत असतं ! सौ. माधुरी डोंगळीकर
कुटुंब संकटात -अपयशात जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं ते खरं कुटुंब , त्याच आधारावर गरूड भरारी घेऊ शकतो . सौ . माधुरी डोंगळीकर