घरट्यात ऊबदार
नीजे राघू आणि मैना
परतीच्या पावसा तू
करु नको दैना.
फुटले नवे धुमारे शब्दास अंतरीच्या स्पर्श लाभला तव काव्यासअंजलीच्या
मज ओढ लावतो रे हा गंध अक्षरांचा
वाळूच्या नक्षिवरती
हळद उन्हाची अवतरली
विसावल्या किनाऱ्याशी
लाटांची उधळण झाली
बेवफा तुम नहीं थे
न तुम्हारे एहेसास थे,
काश तुम्हे पाने की चाहत थोड़ी और होती।
उम्मीद में तेरी हमने सादिया गुजारी,
न जाने तुम किस गली से निकल गए।
इतने दिलकश तो नहीं थे कभी पर
त
तेरी हसीन मुस्कुराहट को हमने सजाके रक्खा है पल्कोपर,
ऐ हवा थोड़ा संभलकर गुज़र।
पैमाने मत भेजो खुशनुमा ज़िन्दगी के
कयोंकी हंसी लम्हे अक्सर बेदाग
नहीं होते
तुम्ही गुरू आयुष्याचे
आयुष्यातील सत्य वचनांचे
वंदन त्रिवार आम्हा सकळांचे!!!