Sayali Sathvilkar
Literary Captain
10
Posts
4
Followers
1
Following

None

Share with friends

तुझे याद कर कूछ लिखने का दिल करता है... लेकिन तुम वो नही जो लब्जों में बया हो सके.... @Sayali

तुटलेली स्वप्न पुन्हा एकदा नव्याने सजणार... जखमांवरची माझ्या पुन्हा एकदा खपली निघणार... खेळ हा भावनांचा असा किती दिवस खेळणार ??? पण अंतरीच्या वादळाला करणार??? @Sayali

तुटलेली स्वप्न पुन्हा एकदा नव्याने सजणार.... जखमांवरची माझ्या पुन्हा एकदा खपली निघणार ... खेळ हा भावनांचा असा किती दिवस खेळणार ??? अंतरीच्या वादळाला करणार??? @Sayali

कधी कधी शब्दांपेक्षा, आसवांची साथ आपलीशी वाटते.... @Sayali

स्वतःला जगासमोर मांडणाऱ्या व्यक्ती अन् त्या व्यक्तींचे दिवसागणिक बदलेले स्वभाव...... खूप फरक असतो.. मूलतः अशा व्यक्ती स्वतःलाच ओळखत नसतात.... @Sayali


Feed

Library

Write

Notification
Profile