चुकतो तोचं,
जो नेहमी प्रयत्नात असतो.
मोती बनून सौंदर्य मिळविण्यापेक्षा, दव बनून चातकाची तहान भागवा
निसर्गातील सृष्टी हेरण्यासाठी,
त्याकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक असली पाहिजे.
Point-of-view
"☺️ Thing's don't change,u change your way of looking that's all 🤘."